टी.आर. बालू

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

थलीकोट्टाई राजूथेवर बालू (जून १५, इ.स. १९४१- हयात) हे द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. १९९६, इ.स. १९९८,इ.स. १९९९ आणि इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील दक्षिण चेन्नई लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील श्रीपेरूम्बुद्दूर लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.