टिल्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

टिल्ड (/ tɪldə /, / tɪldi /; ~) ही खूण एक संयोजित ग्राफीम आहे. हीचे अनेक उपयोग आहेत.

याचा एक अर्थ अंदाजे असा होतो, उदा. ~३० मिनिटे[१].

अजून एक अर्थ यासारखा असा होतो[२], उदा. क्ष ~ य म्हणजेच क्ष ही चल संख्या य या चल संख्येचा जवळपास आहे.

  1. All Elementary Mathematics – Mathematical symbols dictionary. Bymath. २०११-११-११ रोजी पाहिले.
  2. क्विन, Liam. HTML 4.0 Entities for Symbols and Greek Letters. HTML help. २०११-११-११ रोजी पाहिले.