Jump to content

टिया बाजपेयी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Tia Bajpai; ટીયા બાજપાઈ; ٹیا باجپایی; Tia Bajpai; Tia Bajpai; Tia Bajpai; Tia Bajpai; تیا باجپای; Tia Bajpai; टिया बाजपेई; ٹیا باجپائی; Tia Bajpai; Tia Bajpai; Tia Bajpai; टिया बाजपेई; టియా బాజ్పాయ్; ਟੀਆ ਬਾਜਪਾਈ; Tia Bajpai; Tia Bajpai; টিয়া বাজপেয়ী; Tia Bajpai; Tia Bajpai; टिया बाजपेयी; Tia Bajpai; Tia Bajpai; Tia Bajpai; Tia Bajpai; Tia Bajpai; Tia Bajpai; टिया बाजपेई; Tia Bajpai; Tia Bajpai; Tia Bajpai; Tia Bajpai; Tia Bajpai; Tia Bajpai; Tia Bajpai; تيا باچپاى; Tia Bajpai; Tia Bajpai; ᱴᱤᱭᱟ ᱯᱟᱡᱽᱯᱟᱭ; ٹیا باجپائی; ভারতীয় অভিনেত্রী এবং শিল্পী; actrice indienne; ભારતીય ગાયક અને અભિનેત્રી; ہِندوستٲنؠ فِلِمی اَداکارہ; Indian singer and actress; indische Schauspielerin; بازیگر و خواننده هندی; indisk sanger og skuespiller; भारतीय गायिका तथा अभिनेत्री; ہندوستانی گلوکارہ اور اداکارہ; baaŋa ŋun nyɛ paɣa; indisk sångare och skådespelare; indisk songar og skodespelar; ഇന്ത്യന്‍ ചലചിത്ര അഭിനേത്രി; ureueng meujangeun asai India; Indiaas actrice; indisk sanger og skuespiller; భారతీయ గాయకురాలు మరియు నటి; ਭਾਰਤੀ ਗਾਇਕਾ ਤੇ ਅਦਾਕਾਰਾ; Indian singer and actress; panyanyi; pemeran asal India; actores a aned yn 1985; Twincle; Twinkle Bajpai; ટ્વીંકલ
टिया बाजपेयी 
Indian singer and actress
माध्यमे अपभारण करा
जन्म तारीखफेब्रुवारी २२, इ.स. १९८५
लखनौ
कार्य कालावधी (प्रारंभ)
  • इ.स. २००५
नागरिकत्व
निवासस्थान
व्यवसाय
अधिकार नियंत्रण
विकिडाटा Q7800009
Europeana entity: agent/base/10228
आय.एम.डी.बी. दुवा: nm4410856
विकिडाटावर माहिती संपादित करा

टिया बाजपेयी (जन्म ट्विंकल बाजपेयी) ही एक भारतीय गायिका, दूरचित्रवाणी आणि चित्रपट अभिनेत्री आहे.[] तिने २०११ मध्ये विक्रम भट्ट यांच्या हॉन्टेड - ३डी या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले आणि १९२०: इव्हिल रिटर्न्स (२०१२) व बांके की क्रेझी बारात (२०१५) मध्ये पण ती दिसली होती.[][] तिने सारेगामापा चॅलेंज २००५ मध्ये देखील भाग घेतला होता.[]

कारकीर्द

[संपादन]

उत्तर प्रदेशातील लखनौच्या रहिवासी असलेल्या बाजपेयी यांनी काही दूरदर्शन मालिका आणि कार्यक्रमांमध्ये काम करून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली.[] त्यांनी २०११ मध्ये विक्रम भट्ट यांच्या हॉन्टेड ३डी या हॉरर थ्रिलर चित्रपटातून चित्रपट आणि गायन क्षेत्रात पदार्पण केले. या चित्रपटात महाअक्षय चक्रवर्ती सह-कलाकार होते, जिथे त्यांनी मीरा सभरवालची भूमिका साकारली होती, जिला तिचा पियानो शिक्षक (आरिफ झकारिया यांनी साकारलेली भूमिका) छळतो. बॉलीवूड हंगामाच्या तरण आदर्श यांनी या चित्रपटाला ५ पैकी ३.५ रेटिंग दिले होते.[]

२०१२ मध्ये, बाजपेयी यांनी १९२० या २००८ च्या चित्रपटाचा सिक्वेल असलेल्या, विक्रम भट्टच्या आगामी हॉरर थ्रिलर १९२०: द एव्हिल रिटर्न्स मध्ये आफताब शिवदासानीसोबत काम केले. तिने स्मृतीची भूमिका साकारली, जी एक दुष्ट आत्मा संचारलेली मुलगी असते. चित्रपटाला समीक्षकांकडून सरासरी प्रतिसाद मिळाला, परंतु तो व्यावसायिकदृष्ट्या यशस्वी ठरला.[] २०२० मध्ये, बाजपेयीने तिचा पहिला आंतरराष्ट्रीय सोलो अल्बम "अपग्रेड" रिलीज केला. अल्बमचे म्युझिक व्हिडिओ यूट्यूबवर रिलीज झाले. अल्बममधील "बॉन ॲपेटिट" नावाचे गाणे २३ मे रोजी रिलीज झाले आणि त्यात भारताचा पहिला ३डी ॲनिमेशन व्हिडिओ आहे. तिच्या अल्बममध्ये तिचे नाव टिया बी असे नमूद केले होते.[]

सोबत तिने अनेक हिंदी दूरचित्रवाणी मालिकांमध्ये अनेक भूमिका साकारल्या जसे की: घर की लक्ष्मी बेटियां (२००६), क्यूंकी सास भी कभी बहू थी (२००८) आणि श्श्श्श...फिर कोई है (२००९).

कामांची यादी

[संपादन]

मालिकांची सूची

[संपादन]
वर्ष शीर्षक भूमिका
२००५-०६ सा रे गा मा पा चॅलेंज २००५ स्पर्धक
२००६-०८ घर की लक्ष्मी बेटियां लक्ष्मी गारोडिया
प्रमुख भूमिका
२००८ क्यूंकी सास भी कभी बहू थी वैदेही लक्ष विराणी
२००८ कौन जीतेगा बॉलिवूड का तिकीट स्पर्धक
२००९ श्श्श्श...फिर कोई है विविध भागांमधील भूमीका
२०१७ ट्विस्टेड दिशा अग्रवाल

चित्रपट सूची

[संपादन]
वर्ष शीर्षक भूमिका नोंदी
२०११ हॉन्टेड ३डी मीरा सभरवाल पदार्पण चित्रपट []
लंका डॉ. अंजू ए. खन्ना
२०१२ १९२०: एव्हील रिटर्नस स्मृती/ संगीता
२०१४ देसी कट्टे गुड्डी
आयडेंटिटी कार्ड नाझिया सिद्दिकी
२०१५ बांके की क्रेझी बारात अंजली
२०१८ हेट स्टोरी ४ भावना कॅमिओ [१०]
२०२३ लेकीरें काव्या अग्निहोत्री [११]

पुरस्कार

[संपादन]
पुरस्कार श्रेणी प्राप्तकर्ता निकाल संदर्भ
चौथे मिर्ची संगीत पुरस्कार - २०१२ वर्षातील आगामी महिला गायिका लंका - "शीत लेहर" विजयी [१२]

संदर्भ

[संपादन]
  1. Tia Bajpai talks about her fitness mantras – Times of India Archived 2015-09-29 at the वेबॅक मशीन..
  2. "Tia Bajpai Filmography". Box Office India. 20 November 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 May 2022 रोजी पाहिले.
  3. Tia Bajpai tries comedy with 'Bankey Ki Crazy Baarat' – Times of India Archived 2015-07-17 at the वेबॅक मशीन..
  4. Aftab Shivdasani signs his first horror movie Archived 2024-01-25 at the वेबॅक मशीन..
  5. "Mumbaikars love it when I say hum or aap: Tia Bajpai - Times of India". The Times of India (इंग्रजी भाषेत). 13 January 2018. 29 June 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 27 June 2019 रोजी पाहिले.
  6. Adarsh, Taran. "Haunted - 3D: Movie Review". Bollywood Hungama. 13 September 2010 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 5 May 2011 रोजी पाहिले.
  7. "Jab Tak Hai Jaan and Son of Sardar Score at the Box Office". boxofficeindia. 19 November 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 17 November 2012 रोजी पाहिले.
  8. Saxena, Deep (4 June 2020). "A creative quarantine for Tia". Hindustan Times (इंग्रजी भाषेत). 27 October 2020 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 August 2020 रोजी पाहिले.
  9. Dundoo, Sangeetha Devi (5 February 2011). "Turn on the fear factor in 3D". The Hindu (इंग्रजी भाषेत). 21 November 2022 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 21 November 2022 रोजी पाहिले.
  10. "Hate Story IV movie review: Gives you cheap thrills". 9 March 2018. 3 December 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 3 December 2023 रोजी पाहिले.
  11. "Ashutosh Rana and Tia Bajpai's Next is Lakeerein". 10 October 2023. 16 October 2023 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 15 October 2023 रोजी पाहिले.
  12. "Winners - Mirchi Music Awards 2011". 12 October 2012 रोजी मूळ पानापासून संग्रहित. 13 June 2018 रोजी पाहिले.