ताहलिया मॅकग्रा
Appearance
(टाह्लिया मॅकग्रा या पानावरून पुनर्निर्देशित)
ताहलिया मे मॅकग्रा (१० नोव्हेंबर, १९९५:ॲडलेड, ऑस्ट्रेलिया - ) ही
ऑस्ट्रेलियाच्या महिला क्रिकेट संघाकडून २०१६ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यमगती गोलंदाजी करते.