टंक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

font[संपादन]

  • Font [१] या शब्दाचा अर्थ वस्तुतः सर्व अक्षरचिन्हे उपलब्ध असलेल्या एकाच वळणाच्या एकाच आकाराच्या टंक समूहास Font असे म्हणता येईल. सर्व साधारणतः Times New Roman,Arial असे इंग्रजी भाषेच्या रोमनलिपीचे font आपल्या परिचयाचे असतात. इंग्रजी भाषेचे सर्वसाधारण Font संबधित ऑपरेटींग सिस्टिम सोबतच येतात. परंतु आग ऑपरेटींग सिस्टिम सोबत इंग्रजी भाषेच्या टंकांसोबत मराठी व इतर भारतीय भाषांचे टंकही येतात.

.

The Times New Roman typeface, on top at 88.5 point, compared with Georgia at 75 point

टंकलेखन यंत्र[संपादन]

इ.स. १८७३, मार्च १ - ई. रेमिंग्टन ॲंड सन्सनी पहिले टंकलेखन यंत्र विकण्यास सुरुवात केली.

Standard typewriter keyboard layout used for Hindi
Keybboard.jpg
Typerule.jpg
Cdackeyboard.jpg

हे सुद्धा पहा[संपादन]

Typing exerciseWiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.