चौ एन्लाय

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(झौ एन्लाय या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
हे चिनी नाव असून, आडनाव चौ असे आहे.
चौ एन्लाय (इ.स. १९४६)

चौ एन्लाय (पारंपरिक चिनी लिपी: 周恩来 ; पिन्यिन: Zhou Enlai;) (मार्च ५, १८९८ - जानेवारी ८, १९७६) हे १९४९ सालापासून १९७६ साली मृत्यू पावेपर्यंत चीनच्या जनता-प्रजासत्ताकाचे पहिले पंतप्रधान होते.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.