झु झियाके

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झु झियाकेचे चित्र

झु झियाके (चिनी: 徐霞客) (जानेवारी ५, इ.स. १५८७-मार्च ८, इ.स. १६४१ हा एक चीनी शोधक व भटक्या होता. त्याने नैऋत्य चीनमधील आपले प्रवासवर्णन लिहून ठेवलेले आहे.

झु युआन व वांग रुरेनचा दुसरा मुलगा असलेल्या झु झियाकेचे मूळ नाव झु हॉॅंग्झु असे होते. त्याला मावळतीच्या ढगात असलेला असे म्हणूनही संबोधत. झियाकेला त्याच्या आईने (रुरेन) प्रवासाची आवड लावली व प्रोत्साहनही दिले.