झुल्फिकार बट्ट

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

झुल्फिकार बट्ट (१ जानेवारी, १९७१:कराची, पाकिस्तान - हयात) हा पाकिस्तानचा क्रिकेट खेळाडू आहे.

झुल्फिकार याने पाकिस्तानात एकूण ४२ प्रथम-श्रेणी सामने खेळलेला आहे. तो १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात पाकिस्तान संघातर्फे खेळला.