झी मराठी सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पुरस्कार

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
झी मराठी सर्वोत्कृष्ट सूत्रसंचालक पुरस्कार
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
Currently held by संकर्षण कऱ्हाडे आम्ही सारे खवय्ये (२०१८)

विजेते[संपादन]

वर्ष सूत्रसंचालक मालिका
२००४ जितेंद्र जोशी कॅम्पस: अ फेअर वॉर
संपदा जोगळेकर नमस्कार अल्फा
२००७ पल्लवी जोशी सा रे ग म प
आदेश बांदेकर होम मिनिस्टर
२००८ पल्लवी जोशी सा रे ग म प
आदेश बांदेकर होम मिनिस्टर
२००९ पल्लवी जोशी सा रे ग म प
आदेश बांदेकर होम मिनिस्टर
२०१० रेणुका शहाणे याला जीवन ऐसे नाव
निलेश साबळे फू बाई फू
२०११ प्रिया बापट सा रे ग म प
आदेश बांदेकर होम मिनिस्टर
२०१२ मकरंद अनासपुरे हप्ता बंद
आदेश बांदेकर होम मिनिस्टर
२०१३ आदेश बांदेकर होम मिनिस्टर
विजय केळकर वेध भविष्याचा
२०१४[१] निलेश साबळे चला हवा येऊ द्या
२०१५
२०१६[२]
२०१७[३]
२०१८[४] संकर्षण कऱ्हाडे आम्ही सारे खवय्ये

संदर्भ[संपादन]

  1. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१४'चे मानकरी". लोकसत्ता. 2014-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  2. ^ "'झी मराठी पुरस्कार २०१६' विजेत्यांची संपूर्ण यादी". लोकसत्ता. 2016-10-17. 2021-04-06 रोजी पाहिले.
  3. ^ "झी मराठी अवॉर्ड्सवर 'लागिरं झालं जी'ची ठसठशीत मोहोर". लोकसत्ता. 2017-10-10. 2021-04-06 रोजी पाहिले.
  4. ^ "तुला पाहते रे ही मालिका झी मराठी अवॉर्ड्समध्ये ठरली सर्वोत्कृष्ट, जाणून घ्या कोणाला मिळाला सर्वोत्कृष्ट नायक आणि नायिकेचा पुरस्कार". लोकमत. 2018-10-29. 2021-04-06 रोजी पाहिले.