Jump to content

झी मराठी उगाच पुरस्कार २०२५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झी मराठी उगाच पुरस्कार २०२५
देश भारत
प्रदानकर्ता झी मराठी
सूत्रसंचालन निलेश साबळे
भालचंद्र कदम
Highlights
सर्वाधिक विजेते लक्ष्मी निवास (६)
सर्वाधिक नामांकने लक्ष्मी निवास (१२)
Television/radio coverage
Network झी मराठी

झी मराठी उगाच पुरस्कार २०२५ (इंग्लिश: Zee Marathi Ugach Awards 2025) जगन्नाथ गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स यांनी सादर केलेल्या या सोहळ्यात २०२५ च्या मालिकांना विनोदी शैलीत गौरविण्यात आले. २८ डिसेंबर २०२५ रोजी हा कार्यक्रम संपन्न झाला. निलेश साबळे आणि भालचंद्र कदम यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

विजेते व नामांकने

[संपादन]
सर्वोत्कृष्ट लग्नविघ्न सर्वोत्कृष्ट लोटपोट सीन
सर्वोत्कृष्ट माझा छकुला सर्वोत्कृष्ट रडूबाई
सर्वोत्कृष्ट इलुइलू सर्वोत्कृष्ट ढिशुमढिशूम
सर्वोत्कृष्ट झोलर सर्वोत्कृष्ट काडेपेटी
सर्वोत्कृष्ट नट्टा-पट्टा सर्वोत्कृष्ट भपाव
  • शरयू सोनावणे – पारू — पार्वती किर्लोस्कर (पारू)
    • विजया बाबर – कमळी — कमळी मोहिते
    • सुवेधा देसाई – तारिणी) — निशिता खांडेकर
सर्वोत्कृष्ट लव्हशिप

सर्वोत्कृष्ट ये कॅच नही मॅच है

सर्वोत्कृष्ट कानाखाली जाळ सर्वोत्कृष्ट चाबूक डायलॉग
विशेष पुरस्कार
गौरव जीवनाचा, आता तरी थांबण्याचा
  • केतकी कुलकर्णी – कमळी — अनिका महाजन

विक्रम

[संपादन]
सर्वाधिक नामांकने
नामांकने मालिका
१२ लक्ष्मी निवास
११ पारू
१० वीण दोघांतली ही तुटेना
तुला जपणार आहे
सावळ्याची जणू सावली
कमळी
तारिणी
देवमाणूस - मधला अध्याय
सर्वाधिक विजेते
पुरस्कार मालिका
लक्ष्मी निवास
पारू
सावळ्याची जणू सावली
कमळी
तारिणी
देवमाणूस - मधला अध्याय
सर्वाधिक प्राप्तकर्ते
प्राप्तकर्ते भूमिका मालिका पुरस्कार
कुणाल शुक्ल सिद्धीराज गाडे-पाटील लक्ष्मी निवास
प्रसाद जवादे आदित्य किर्लोस्कर पारू

हे सुद्धा पहा

[संपादन]