Jump to content

झीशान सिद्दिकी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(झिशान झियाऊद्दीन सिद्दिकी या पानावरून पुनर्निर्देशित)
झीशान झियाउद्दीन सिद्दिकी
विद्यमान
पदग्रहण
२०१९
पुढील आमदार

विद्यमान
पदग्रहण
२०१९

राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस

झीशान झियाउद्दीन सिद्दिकी मराठी राजकारणी आहेत. हे वांद्रे पूर्व मतदारसंघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेसकडून महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेवर निवडून गेले.