झिया-उल रहमान अन्सारी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

झिया-उल रहमान अन्सारी (जन्म: मार्च ९,इ.स. १९२५) हे भारत देशातील राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१,इ.स. १९८० आणि इ.स. १९८४ च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील उन्नाव लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.