झियाउर रहमान अन्सारी
Appearance
झिया-उल रहमान अन्सारी हे भारतीय राजकारणी होते.ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून इ.स. १९७१,इ.स. १९८० आणि इ.स. १९८४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेश राज्यातील उन्नाव लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.