झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२५
Appearance
| झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाचा आयर्लंड दौरा, २०२५ | |||||
| तारीख | २० – २८ जुलै २०२५ | ||||
| संघनायक | गॅबी लुईस | चिपो मुगेरी | |||
| एकदिवसीय मालिका | |||||
| निकाल | आयर्लंड संघाने २-सामन्यांची मालिका २–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | ओर्ला प्रेंडरगास्ट (११७) | चिपो मुगेरी (१०४) | |||
| सर्वाधिक बळी | लारा मॅकब्राईड (५) | लॉरीन त्शुमा (६) | |||
| मालिकावीर | ओर्ला प्रेंडरगास्ट (आ) | ||||
| २०-२० मालिका | |||||
| निकाल | आयर्लंड संघाने ३-सामन्यांची मालिका ३–० जिंकली | ||||
| सर्वाधिक धावा | गॅबी लुईस (१५४) | चिपो मुगेरी (९२) | |||
| सर्वाधिक बळी | कॅरा मरे (७) | बेलोव्हड बिझा (२) कुडझाई चिगोरा (२) तेंडाई माकुशा (२) | |||
| मालिकावीर | गॅबी लुईस (आ) | ||||
झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाने जुलै २०२५ मध्ये आयर्लंड महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी आयर्लंडचा दौरा केला.[१][२] या दौऱ्यावर दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले.[३][४] मार्च २०२५ मध्ये, क्रिकेट आयर्लंडने २०२५ च्या घरच्या आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.[५]
संघ
[संपादन]| आं.ए.दि. [६] | आं.टी२०[७] | आं.ए.दि. आणि आं.टी२०[८] |
|---|---|---|
|
|
|
आं.टी.२० मालिका
[संपादन]१ला आं.टी.२० सामना
[संपादन]वि
|
११८/४ (१६.५ षटके) | |
गॅबी लुईस ६७ (४९)
कुडझाई चिगोरा २/१८ (३.५ षटके) |
- आयर्लंडने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- लारा मॅकब्राईड (आ) आणि तेंडाई माकुशा (झि) ह्या दोघांनी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
- ओर्ला प्रेंडरगास्ट (आ) तिचा १०० आंतरराष्ट्रीय सामना खेळली.
- अर्लीन केली (आ) आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये १००वा बळी घेतला.
- एमी हंटरने (आ) आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीतील १००० धावा पूर्ण केल्या.[९]
- सर्व फॉरमॅटमध्ये ४,००० धावा पूर्ण करणारी गॅबी लुईस ही आयर्लंडची पहिली महिला ठरली.[१०]
२रा आं.टी.२० सामना
[संपादन]वि
|
१११ (२० षटके) | |
गॅबी लुईस ८७ (५०)
तेंडाई माकुशा २/३० (४ षटके) |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- कॅरा मरेचा (आ) हा ५०वा आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.[११]
३रा आं.टी.२० सामना
[संपादन]वि
|
१२९/७ (२० षटके) | |
एमी हंटर ५९ (४०)
बेलोव्हड बिझा २/२१ (४ षटके) |
- आयर्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- एमी हंटरने (आ) आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २,०००वी धाव काढली.[१२][१३]
आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका
[संपादन]१ला आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
१९१ (४८.१ षटके) | |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
- लारा मॅकब्राईडने (आ) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
- ओर्ला प्रेंडरगास्ट आणि एमी हंटर (आ) ह्या दोघींनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील १००० धावा पूर्ण केल्या.[१४][१५][१६]
- कॅरा मरेने (आ) आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट कारकिर्दीतील तिचा ५०वा बळी घेलता.[१७]
२रा आं.ए.दि. सामना
[संपादन]वि
|
१८२/६ (३८.५ षटके) | |
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- लिआह पॉलचा (आ) हा १००वा आंतरराष्ट्रीय सामना होता.[१८]
संदर्भयादी
[संपादन]- ^ "Zimbabwe Women to tour Ireland for white-ball series" [झिम्बाब्वे महिला संघ व्हाईट बॉल मालिकेसाठी आयर्लंडचा दौरा करणार.]. झिम्बाब्वे क्रिकेट. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Women's Future Tours Programme" [महिलांचा भविष्य दौरा कार्यक्रम] (PDF). आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ४ नोव्हेंबर २०२४. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe Women's Tour of Ireland announced; 3 T20Is and 2 ODIs Scheduled" [झिम्बाब्वे महिला संघाचा आयर्लंड दौरा जाहीर; ३ टी२० आणि २ एकदिवसीय सामने खेळण्याचे वेळापत्रक]. महिला क्रिकेट. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Ireland call off Afghanistan series 'for financial reasons'" [आर्थिक कारणांमुळे आयर्लंडची अफगाणिस्तान मालिका रद्द]. बीबीसी स्पोर्ट. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "International fixtures unveiled for summer '25" [२०२५ च्या उन्हाळ्यासाठी आंतरराष्ट्रीय सामन्यांचे वेळापत्रक जाहीर]. क्रिकेट आयर्लंड. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Ireland Women's squads named" [आयर्लंड महिला संघाची घोषणा]. क्रिकेट आयर्लंड. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Ireland name white-ball squads to face Zimbabwe" [झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यासाठी आयर्लंडचा पांढऱ्या चेंडूचा संघ जाहीर]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe Women depart for Ireland white-ball tour" [झिम्बाब्वे महिला संघ आयर्लंडच्या व्हाईट-बॉल दौऱ्यासाठी रवाना]. झिम्बाब्वे क्रिकेट. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Ireland claim opening T20 success over Zimbabwe" [आयर्लंडचा झिम्बाब्वेविरुद्ध टी२० सामन्यात विजय]. BBC Sport. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Gaby Lewis Becomes First Irish Woman to Score 4,000 International Runs" [गॅबी लुईस ४,००० आंतरराष्ट्रीय धावा करणारी पहिली आयर्लंड महिला ठरली]. महिला क्रिकेट. २७ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ @cricketireland (22 July 2025). "𝐂𝐚𝐩 𝟓𝟎 𝐟𝐨𝐫 𝐂𝐚𝐫𝐚 𝐌𝐮𝐫𝐫𝐚𝐲! A special moment as Cara makes her 𝟓𝟎𝐭𝐡 T20I appearance for Ireland!" (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ^ "Ireland's Amy Hunter Crosses 2000 International Runs with Defining Fifty Against Zimbabwe" [आयर्लंडच्या एमी हंटरने झिम्बाब्वेविरुद्ध अर्धशतक करून २००० आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण केल्या]. महिला क्रिकेट. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Amy Hunter reaches milestone runs mark as Ireland wrap up series win against Zimbabwe" [आयर्लंडने झिम्बाब्वेविरुद्ध मालिका विजय मिळवला, एमी हंटरने गाठला मैलाचा दगड]. RTÉ. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Ireland seal ODI victory against Zimbabwe" [आयर्लंडचा झिम्बाब्वेविरुद्धचा एकदिवसीय विजय]. बीबीसी स्पोर्ट. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Orla Prendergast Surpasses 1,000 ODI Runs Milestone for Ireland in Match-Defining Knock" [ऑर्ला प्रेंडरगास्टने निर्णायक सामन्यादरम्यान आयर्लंडसाठी १,००० एकदिवसीय धावांचा टप्पा पार केला]. महिला क्रिकेट. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Amy Hunter Becomes the Youngest Ireland Woman to Complete 1,000 ODI Runs" [एमी हंटर १००० एकदिवसीय धावा पूर्ण करणारी आयर्लंडची सर्वात तरुण महिला खेळाडू ठरली]. महिला क्रिकेट. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.
- ^ @cricketireland (26 July 2025). "50 ODI wickets for 𝐂𝐚𝐫𝐚 𝐌𝐮𝐫𝐫𝐚𝐲!" [कॅरा मरेच्या ५०] (Tweet) – ट्विटर द्वारे.
- ^ "All-Rounder Leah Paul Makes Her 100th International Appearance for Ireland" [ऑलराउंडर लियाह पॉलचा आयर्लंडसाठी १००वा आंतरराष्ट्रीय सामना.]. महिला क्रिकेट. २९ सप्टेंबर २०२५ रोजी पाहिले.

