Jump to content

झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाचा अमेरिका दौरा, २०२५

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाचा अमेरिका दौरा, २०२५
अमेरिका
झिम्बाब्वे
तारीख २५ एप्रिल – ३ मे २०२५
संघनायक अदितीबा चुडासमा चिपो मुगेरी
एकदिवसीय मालिका
निकाल २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१
सर्वाधिक धावा चेतना पग्याद्याला (७०) लॉरीन त्शुमा (१३७)
सर्वाधिक बळी अदितीबा चुडासमा (३) आदेल झिमुनू (२)
२०-२० मालिका
निकाल झिम्बाब्वे संघाने ३-सामन्यांची मालिका २–१ जिंकली
सर्वाधिक धावा दिशा धिंग्रा (७७) लॉरीन त्शुमा (८८)
सर्वाधिक बळी गीतिका कोडाली (६) बीलव्हड बिझा (५)

झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघाने एप्रिल आणि मे २०२५ मध्ये अमेरिकेच्या महिला क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी अमेरिकेचा दौरा केला. [] या दौऱ्यात दोन आंतरराष्ट्रीय एकदिवसीय आणि तीन आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळवले गेले.[] एप्रिल २०२५ मध्ये, यूएसए क्रिकेट (यूएसएसी) ने दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.[]

Flag of the United States अमेरिका[] झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वे[]
आं.ए.दि. आं.टी२० आं.ए.दि. आणि आं.टी२०

अमेरिकेने टी२० मालिकेसाठी जेसिका विलाथगामुवा, लेखा शेट्टी आणि पूजा शाह यांना राखीव खेळाडू म्हणून आणि एकदिवसीय मालिकेसाठी गार्गी भोगले, जीवना आरस आणि साई तन्मयी इयुन्नी यांनाही राखीव खेळाडू म्हणून संघात स्थान दिले.[] झिम्बाब्वेने न्याशा ग्वानझुरा आणि केली एनदिराया यांची नॉन-ट्रॅव्हलिंग राखीव खेळाडू म्हणून निवड केली.[]

आंतरराष्ट्रीय टी२० मालिका

[संपादन]

१ला आं.टी२० सामना

[संपादन]
२५ एप्रिल २०२५
१०:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१२४/७ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
९६/६ (२० षटके)
चेतना पग्याद्याला २५ (३०)
बीलव्हड बिझा ३/१८ (४ षटके)
झिम्बाब्वे २९ धावांनी विजयी
ग्रँड प्रेरी स्टेडियम, डॅलस
पंच: जर्मेन लिंडो (यूएसए) आणि विजया मल्लेला (यूएसए)
सामनावीर: बीलव्हड बिझा (झि)
  • अमेरिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • भक्ती शास्त्री, माही माधवन (यूएसए), नताशा मटोम्बा आणि आदेल झिमुनू (झि) ह्या सर्वांनी आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले.
  • ह्या मैदानावरील हा पहिलाच महिला आंतरराष्ट्रीय टी२० सामना होता.[ संदर्भ हवा ]

२रा आं.टी२० सामना

[संपादन]
२७ एप्रिल २०२५
१०:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१३६/५ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१३५/६ (२० षटके)
लॉरीन त्शुमा ४६ (३७)
जिवना आरास २/१८ (३ षटके)
दिशा धिंग्रा ५७ (४५)
आदेल झिमुनू २/२६ (३ षटके)
झिम्बाब्वे १ धावेने विजयी
ग्रँड प्रेरी स्टेडियम, डॅलस
पंच: विजया मल्लेला (यूएसए) आणि रुशन सॅम्युअल्स (वे)
सामनावीर: लॉरीन त्शुमा (झि)
  • अमेरिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

३रा आं.टी२० सामना

[संपादन]
२९ एप्रिल २०२५
१०:३०
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
११०/८ (२० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१११/७ (२० षटके)
केलीस एनधलोवू ४९ (४६)
इशानी वाघेला ३/१६ (४ षटके)
चेतना प्रसाद ३/१६ (४ षटके)
गार्गी भोगले ३४ (२७)
लिंडोकुहले माभेरो २/१९ (४ षटके)
अमेरिका ३ गडी राखून विजयी
ग्रँड प्रेरी स्टेडियम, डॅलस
पंच: जर्मेन लिंडो (यूएसए) आणि रुशन सॅम्युअल्स (वे)
सामनावीर: गार्गी भोगले (यूएसए)
  • अमेरिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका

[संपादन]

१ला आं.ए.दि. सामना

[संपादन]
१ मे २०२५
१०:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
१६२/९ (४० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१६३/३ (३८.१ षटके)
बीलव्हड बिझा ६४ (७९)
सान्वी इम्मादी २/२६ (८ षटके)
चेतना पग्याद्याला ५९* (१०८)
आदेल झिमुनू १/१९ (६ षटके)
अमेरिका ७ गडी राखून विजयी
ग्रँड प्रेरी स्टेडियम, डॅलस
पंच: जर्मेन लिंडो (यूएसए) आणि विजया मल्लेला (यूएसए)
सामनावीर: अदितीबा चुडासमा (यूएसए)
  • अमेरिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • पावसामुळे सामना प्रत्येकी ४० षटकांचा खेळविण्यात आला.
  • माही माधवन, मिताली पटवर्धन आणि चेतना प्रसाद (यूएसए) ह्या सर्वांनी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.
  • ह्या मैदानावरील हा पहिला महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना होता.[ संदर्भ हवा ]

२रा आं.ए.दि. सामना

[संपादन]
३ मे २०२५
१०:००
धावफलक
झिम्बाब्वे Flag of झिम्बाब्वे
२७०/३ (५० षटके)
वि
Flag of the United States अमेरिका
१४२ (४२.१ षटके)
लॉरीन त्शुमा १३७ (१४९)
रितू सिंग १/३८ (९ षटके)
पूजा गणेश ४५ (८१)
रुणयारारो पासीपानोद्या १/११ (३ षटके)
झिम्बाब्वे १२८ धावांनी विजयी
ग्रँड प्रेरी स्टेडियम, डॅलस
पंच: जर्मेन लिंडो (यूएसए) आणि रुशन सॅम्युअल्स (वे)
सामनावीर: लॉरीन त्शुमा (झि)
  • अमेरिकेने नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला.
  • लॉरीन त्शुमाने (झि) पहिले आंतरराष्ट्रीय एकदिवसीय शतक झळकावले.[]

संदर्भयादी

[संपादन]
  1. ^ a b "Zimbabwe Cricket's Women Set for Historic Tour to USA for Bilateral Series" [झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघ द्विपक्षीय मालिकेसाठी अमेरिकेच्या ऐतिहासिक दौऱ्यावर जाण्यासाठी सज्ज]. यूएसए क्रिकेट. १८ एप्रिल २०२५. ३० जुलै २०२५ रोजी पाहिले.
  2. ^ a b "Zimbabwe Women's Cricket Team to Tour USA for Historic Series" [झिम्बाब्वे महिला क्रिकेट संघ ऐतिहासिक मालिकेसाठी अमेरिकेचा दौरा करणार आहे.]. अथलॉन स्पोर्ट्स. ३० जुलै २०२५ रोजी पाहिले.
  3. ^ "USA Cricket to host Zimbabwe Women for ODI/आं.टी२० मालिका in April/मे २०२५" [एप्रिल/मे २०२५ मध्ये यूएसए क्रिकेट झिम्बाब्वे महिला संघाविरुद्ध एकदिवसीय/टी२० मालिका खेळणार आहे.]. Czarsportz. ३० जुलै २०२५ रोजी पाहिले.
  4. ^ "Zimbabwe Women embark on historic tour of USA" [झिम्बाब्वे महिला संघच्या ऐतिहासिक अमेरिका दौऱ्याला प्रारंभ]. झिम्बाब्वे क्रिकेट. ३० जुलै २०२५ रोजी पाहिले.
  5. ^ "Zimbabwe women embark on a historic multi-format tour of USA" [झिम्बाब्वेच्या महिला संघाचा अमेरिकेचा ऐतिहासिक बहु-स्वरूप दौरा]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. ३० जुलै २०२५ रोजी पाहिले.
  6. ^ "Loreen Tshuma's 137 help Zimbabwe crush USA by 128 runs to level the Women's ODI Series" [लॉरीन त्शुमाच्या १३७ धावांच्या खेळीमुळे झिम्बाब्वेने अमेरिकेला १२८ धावांनी हरवून महिला एकदिवसीय मालिका बरोबरीत आणली.]. फिमेल क्रिकेट. ३० जुलै २०२५ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]