झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२५
Appearance
| झिम्बाब्वे क्रिकेट संघाचा बांगलादेश दौरा, २०२५ | |||||
| तारीख | २० एप्रिल – २ मे २०२५ | ||||
| संघनायक | नजमुल हुसैन शान्तो | क्रेग अर्व्हाइन | |||
| कसोटी मालिका | |||||
| निकाल | २-सामन्यांची मालिका बरोबरीत १–१ | ||||
| सर्वाधिक धावा | मोमिनुल हक (१३६) शदमन इस्लाम (१३६) |
शॉन विल्यम्स (१४२) | |||
| सर्वाधिक बळी | मेहेदी हसन मिराझ (१५) | ब्लेसिंग मुझाराबानी (१०) | |||
| मालिकावीर | मेहेदी हसन मिराझ (बां) | ||||
झिम्बाब्वे क्रिकेट संघाने एप्रिल आणि मे २०२५ मध्ये बांगलादेश क्रिकेट संघाविरुद्ध खेळण्यासाठी बांगलादेशचा दौरा केला.[१][२] या दौऱ्यावर दोन कसोटी सामने खेळवले गेले.[३] मार्च २०२५ मध्ये, बांगलादेश क्रिकेट बोर्डाने (BCB) २०२५ च्या मायदेशातील आंतरराष्ट्रीय हंगामाचा भाग म्हणून दौऱ्याचे वेळापत्रक निश्चित केले.[४][५]
मूळतः, हा दौरा फ्युचर टूर्स प्रोग्राम (FTP) अंतर्गत तीन एकदिवसीय आणि तीन टी२० सामन्यांचा होता.[६] नंतर तो फक्त दोन कसोटी सामन्यांपुरता मर्यादित ठेवण्यात आला.[७]
संघ
[संपादन]२३ एप्रिल रोजी, बांगलादेशने दुसऱ्या कसोटीसाठी झाकिर हसन आणि नाहिद राणा यांच्या जागी अनामूल हक आणि तन्वीर इस्लाम यांना संघात समाविष्ट केले.[१०]
कसोटी मालिका
[संपादन]१ली कसोटी
[संपादन]२०–२३ एप्रिल २०२५
धावफलक |
वि
|
||
- बांगलादेशने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- ब्लेसिंग मुझाराबानी ने कसोटीत आपला ५० वा बळी घेतला आणि ११ सामन्यांत ५० बळींपर्यंत पोहोचणारा संयुक्तपणे झिम्बाब्वेचा सर्वात जलद गोलंदाज बनला.[११]
- मेहेदी हसन मिराझने (बां) कसोटीमध्ये त्याचा २००वा बळी घेतला.[१२] त्याने बांगलादेशकडून कसोटीत सर्वाधिक दहा विकेट्स (३ वेळा) घेतल्या आणि शकिब अल हसन आणि तैजुल इस्लाम यांना मागे टाकले.[१३]
२री कसोटी
[संपादन]२८–३० एप्रिल २०२५
धावफलक |
वि
|
||
- झिम्बाब्वेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला.
- तंझीम हसन साकिब (बां) आणि व्हिन्सेंट मासेकेसा (झि) या दोघांनीही कसोटी पदार्पण केले..
- व्हिन्सेंट मासेकेसा (झि) कसोटीमध्ये पहिल्यांदाच पाच बळी घेतले.[१४]
- मेहेदी हसन मिराझ कसोटी सामन्यात शतक आणि पाच बळी घेण्याची दुहेरी कामगिरी करणारा तिसरा बांगलादेशी क्रिकेटपटू ठरला.[१५] कसोटी सामन्याच्या एकाच दिवशी हा पराक्रम करणारा तो इयान बॉथम नंतरचा दुसरा क्रिकेटपटूही ठरला.[१६]
- सामनाधिकारी म्हणून हा डेव्हिड बूनचा शेवटचा सामना होता.[१७]
नोंदी
[संपादन]संदर्भयादी
[संपादन]- ^ "Zimbabwe set for Bangladesh Test tour after five years" [पाच वर्षांनंतर झिम्बाब्वे बांगलादेश कसोटी दौऱ्यासाठी सज्ज]. द डेली ऑब्झर्व्हर. २९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe to tour Bangladesh in April for two-match Test series" [झिम्बाब्वेचा संघ एप्रिलमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी बांगलादेशचा दौरा करणार.]. बिडीक्रिकटाईम. २९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh set to host Zimbabwe for two-game Test series in April" [एप्रिलमध्ये दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी झिम्बाब्वेचे यजमानपद भूषविण्यासाठी बांगलादेश सज्ज.]. इंडिया टीव्ही. २९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh announce schedule for Test series against Zimbabwe" [बांगलादेशने झिम्बाब्वेविरुद्धच्या कसोटी मालिकेचे वेळापत्रक जाहीर केले]. आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती. २९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh to host Zimbabwe for two Tests in April" [एप्रिलमध्ये बांगलादेश झिम्बाब्वेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांचे आयोजन करणार.]. क्रिकबझ्झ. ८ मार्च २०२५. २९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh set to host Zimbabwe for two-Test series" [दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी झिम्बाब्वेचे यजमानपद भूषविण्यासाठी बांगलादेश सज्ज.]. 3-mob.com. २९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Sylhet and Chattogram to host two-Test series against Zimbabwe" [झिम्बाब्वेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका सिलहत आणि चट्टग्राममध्ये होणार.]. डेली सन. 2025-02-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. २९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Tanzim gets maiden call-up for first Test against Zimbabwe" [झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या कसोटीसाठी तन्झिमला पहिल्यांदाच संघात स्थान मिळाले.]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe name squad for Bangladesh Test series" [बांगलादेश कसोटी मालिकेसाठी झिम्बाब्वे संघाची घोषणा]. झिम्बाब्वे क्रिकेट. २९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Anamul Haque in, Nahid Rana out of Bangladesh Test squad" [बांगलादेश कसोटी संघामध्ये अनामूल हकची निवड, नाहिद राणा बाहेर]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Zimbabwe quick equals national record for fastest to 50 Test wickets" [झिम्बाब्वेच्या जलदगती गोलंदाजाने ५० कसोटी बळी घेण्याच्या राष्ट्रीय विक्रमाशी बरोबरी केली]. विस्डेन. २९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Miraz third Bangladesh bowler to reach 200-wicket milestone in Tests" [कसोटीत २०० बळींचा टप्पा गाठणारा मिराज बांगलादेशचा तिसरा गोलंदाज]. बीएसएस न्यूज. २९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Bangladesh all-rounder breaks Shakib's national record with heroic 10-for in defeat" [बांगलादेशच्या अष्टपैलू खेळाडूने पराभवात १० विकेट्स घेऊन शाकिबचा राष्ट्रीय विक्रम मोडला]. विस्डेन. २९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "3 bowlers to take a 5-wicket haul on Test debut for Zimbabwe ft. Vincent Masekesa" [झिम्बाब्वेकडून कसोटी पदार्पणात ५ बळी घेणारे ३ गोलंदाज फीट. व्हिन्सेंट मासेकेसा]. क्रिकेट टाइम्स. २९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Mehidy joins exclusive group as Bangladesh clinch easy Test triumph". www.icc-cricket.com (इंग्रजी भाषेत). 1 मे २०२५. २९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ প্রতিবেদক, ক্রীড়া (१ मे २०२५). "২০২৫ সালের মিরাজে যেভাবে ফিরল ১৯৮৪". प्रथोमालो (Bengali भाषेत). २९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
- ^ "David Boon calls time on 14-year career as match referee" [डेव्हिड बून यांनी सामनाधिकारी म्हणून १४ वर्षांच्या कारकिर्दीला निरोप दिला]. ईएसपीएन क्रिकइन्फो. २९ जुलै २०२५ रोजी पाहिले.
External links
[संपादन]

