Jump to content

झारग्राम

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
झारग्राम
ঝাড়গ্রাম
पश्चिम बंगालमधील शहर

झारग्राम रेल्वे स्थानक
झारग्राम is located in पश्चिम बंगाल
झारग्राम
झारग्राम
झारग्रामचे पश्चिम बंगालमधील स्थान

गुणक: 22°27′0″N 86°58′48″E / 22.45000°N 86.98000°E / 22.45000; 86.98000

देश भारत ध्वज भारत
राज्य पश्चिम बंगाल
जिल्हा झारग्राम
क्षेत्रफळ २१.४ चौ. किमी (८.३ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ६१,६८२
  - घनता २,८८२ /चौ. किमी (७,४६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ भारतीय प्रमाणवेळ

झारग्राम (बांग्ला: ঝাড়গ্রাম) हे पश्चिम बंगालच्या झारग्राम जिल्ह्याचे मुख्यालय व महापालिका आहे. हे शहर पश्चिम बंगालच्या नैऋत्य भागात ओडिशाझारखंड राज्यांच्या सीमेजवळ वसले आहे.

घनदाट जंगलामध्ये स्थित असलेले झारग्राम गेले अनेक शतके नक्षलवादी हिंसाचाराला सामोरे जात आहे. २००९ साली येतील लालगड परिसरात पोलिस व सुरक्षा दलाने माओवादी अतिरेक्यांविरुद्ध मोठी मोहिम हाती घेतली होती.

हे सुद्धा पहा

[संपादन]