Jump to content

ज्वाला प्रसाद शर्मा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्वाला प्रसाद शर्मा

कार्यकाळ
१७ एप्रिल १९५२ – ४ एप्रिल १९५७
मागील नवीन मतदारसंघ
पुढील मतदारसंघ अजमेरमध्ये विलीन
मतदारसंघ उत्तर अजमेर

जन्म १६ जुलै १९२६
अरांग तेकारी, महासमुंद, मध्य प्रांत आणि वऱ्हाड, ब्रिटिश भारत
(आत्ता अरांग तेकारी, महासमुंद जिल्हा, छत्तीसगढ, भारत)
मृत्यू ९ मार्च २०१९ (वय : 92)
अल्वर, राजस्थान, भारत
राष्ट्रीयत्व भारतीय
राजकीय पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस
धर्म हिंदू

ज्वाला प्रसाद शर्मा (१६ जुलै १९२६ — ९ मार्च २०१९) हे एक भारतीय स्वातंत्र्यसैनिक होते. ज्वाला प्रसाद हे स्वातंत्र्यानंतर उत्तर अजमेर मतदारसंघातून निवडून येऊन प्रथम लोकसभेचे सदस्य होते. ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नेते होते.