Jump to content

ज्योतिर्मय सिंह माहतो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
ज्योतिर्मय सिंह माहतो
चित्र:Jyotirmay Singh Mahto.jpg

लोकसभा सदस्य
विद्यमान
पदग्रहण
२३ मे २०१९
मागील मृगांको माहतो
मतदारसंघ पुरुलिया

जन्म २ मे, १९८५ (1985-05-02) (वय: ४१)
पुरुलिया, पश्चिम बंगाल
राजकीय पक्ष भारतीय जनता पक्ष

ज्योतिर्मय सिंह माहतो हे भारतीय राजकारणी व विद्यमान लोकसभा सदस्य आहेत. ते २०१९ पासून पुरुलिया येथून लोकसभेवर निवडून येत आहेत.