ज्याँ-मरी लेह्न

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
ज्याँ-मरी लेह्न

ज्यॉं-मरी लेह्न (सप्टेंबर ३०, इ.स. १९३९ - ) हा फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ आहे. कृत्रिम क्रिप्टॅंडची निर्मिती केल्याबद्दल डोनाल्ड क्रॅम व चार्ल्स पेडरसन बरोबर लेह्नला १९८७ चे रसायनशास्त्रातील नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.