ज्ञानेश्वर काटके
ज्ञानेश्वर काटके (१९७७ - ), [१] उर्फ माऊली आबा काटके, हे महाराष्ट्रातील एक राजकारणी आहेत. ते पुणे जिल्ह्यातील शिरूर विधानसभा मतदारसंघातून १५ व्या महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य आहेत. हे २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे निवडून गेले. [२] [३]
काटके यांनी १९९५मध्ये श्री शिवाजी मराठा मेमोरियल ऑफ सोसायटी, पुणे, महाराष्ट्र येथून बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. [१]
२०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काटके यांनी शिरूर विधानसभा मतदारसंघात १९२,२८१ मते मिळाली आणि त्यांनी त्यांचे जवळचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शप)चे अशोक रावसाहेब पवार यांचा ७४,५५० मतांनी पराभव केला. [४] [५] [६] काटके शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष होते आणि ऑक्टोबर २०२४ मध्ये निवडणुकीपूर्वी ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सामील झाले [७]
संदर्भ
[संपादन]- 1 2 "Dnyaneshwar Alias Mauli Aba Katke(Nationalist Congress Party(NCP)):Constituency- SHIRUR(PUNE) - Affidavit Information of Candidate". myneta.info. 2024-12-02 रोजी पाहिले. चुका उधृत करा: अवैध
<ref>tag; नाव ":0" वेगवेगळ्या मजकूराशी अनेकदा जोडलेले आहे - ↑ "Shirur (Maharashtra) Assembly Election Results 2024 Live: Winner, Runner-up, Candidates List". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2024-11-23. 2024-12-02 रोजी पाहिले.
- ↑ The Hindu, Sruthi (23 November 2024). "Maharashtra Assembly election results 2024 | Who won in Pune?" (इंग्रजी भाषेत). 24 November 2024 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 12 December 2024 रोजी पाहिले.
- ↑ "Shirur, Maharashtra Assembly Election Results 2024 Highlights: NCP's Dnyaneshwar Alias Mauli Aba Katke defeats NCP (SP)'s Ashok Raosaheb Pawar with 74550 votes". India Today (इंग्रजी भाषेत). 2024-11-23. 2024-12-02 रोजी पाहिले.
- ↑ Kodre, Pranali (2024-11-23). "Mauli Katke won Shirur Assembly Election 2024: शिरूरमध्ये 'माऊली'! अशोक पवारांचं वर्चस्व मोडत ज्ञानेश्वर कटके यांनी उधळला विजयाचा गुलाल". Marathi News Esakal. 2024-12-02 रोजी पाहिले.
- ↑ "Shirur Election Result 2024 LIVE: Dnyaneshwar Alias Mauli Aba Katke of NCP Wins". News18 (इंग्रजी भाषेत). 2024-12-02 रोजी पाहिले.
- ↑ Urunkar, Salil (2024-10-21). "Dnyaneshwar Katke Joins NCP; Expected to Contest from Shirur-Haveli". The Bridge Chronicle (इंग्रजी भाषेत). 2024-12-02 रोजी पाहिले.