ज्ञानदेव लक्ष्मण काशिद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
Imbox content.png
मराठी विकिपीडियासाठी ह्या लेख पान/विभागाची/मजकुराची विश्वकोशिय उल्लेखनीयता/दखलपात्रते बद्दल साशंकता आहे. हा साचा लावलेल्या लेखाबद्दल/विभागाबद्दल/मजकुराच्या विश्वकोशीय उल्लेखनीयते बाबत साधक बाधक चर्चा होणे अभिप्रेत आहे. जर उचित उल्लेखनीयता स्थापित करण्यात आली नाही, तर हा लेख, दुसऱ्या लेखात विलीन /पुनर्निर्देशित किंवा पान/विभाग/मजकुर न वगळण्याबद्दल विकिपीडिया चर्चा:उल्लेखनीयता येथे इतर विकिपीडिया सदस्यांची सहमती न मिळाल्यास संबंधीत पान/विभाग/मजकुर वगळला जाऊ शकतो. सुयोग्य आणि विश्वासार्ह संदर्भ उपलब्ध करुन दिल्यास अथवा माहितीस दुजोरा प्राप्त करुन दिल्यास ज्ञानकोशीय उल्लेखनीयते बाबत निर्णय करणे सोपे होऊ शकते.
त्रुटी: कृपया हा साचा मुख्य नामविश्वात/लेखात वापरू नका.

पूर्ण नाव : ज्ञानदेव लक्ष्मण काशिद


(वक्ता, निवेदक)

जन्म दिनांक : ११, जून, १९८८

निवासस्थान: बीड

नागरिकत्व : भारतीय

शिक्षण : एम ए मराठी (बलभीम महाविद्यालय, बीड)

पेशा : अभ्यासक, वक्ता, निवेदक

कामे : आपल्या पहाडी आवाजात शिवचरित्र प्रचार, प्रसार करतात. आपल्या तेजस्वी वाणीतून शिवछञपती, राष्ट्रमाता जिजाऊ,संत तुकाराम,जागर महापुरूषांच्या विचारांचा, महापुरूषांची जाऊ गाथा; उन्नत करूया आपुला माथा आदी विषयावर व्याख्यानातून समाजप्रबोधन करत आहेत.

कार्य : 'संत तुकारामांच्या अभंगवाणीचा लोकमानसावरील प्रभावांचा अभ्यास' या विषयावर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद येथे संशोधन कार्य सुरू आहे.

पुरस्कार: माजी गृहमंत्री आर आर पाटील यांच्या हस्ते ९ जाने, २०१२ रोजी 'मराठवाड्याचा युवावक्ता' पुरस्कार