Jump to content

जोहान लेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जोहान लेन
व्यक्तिगत माहिती
जन्म १० सप्टेंबर, २००३ (2003-09-10) (वय: २३)
बार्बाडोस
विशेषता अष्टपैलू
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताने
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम जलदगती
आंतरराष्ट्रीय माहिती
क.सा. पदार्पण २ ऑक्टोबर १९२५: वि भारत
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०२२-सद्य वेस्ट इंडीज क्रिकेट अकादमी
२०२३-२०२४ सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स
२०२५ त्रिनिदाद अँड टोबॅगो लीजन्स
२०२५-सद्य बार्बाडोस रॉयल्स
कारकिर्दी माहिती
कसोटीप्र.श्रे.लि.अट्वेंटी२०
सामने १ २० १२ ५
धावा १५ ५१० १२४ ११३
फलंदाजीची सरासरी ७.५० १८.२१ १७.७१ १.००
शतके/अर्धशतके ०/० ०/२ ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या १४ ६३ २९* १
चेंडू ९० २६०६ ४८६ ५४
बळी ० ६६ ४४४ ०
गोलंदाजीची सरासरी - २२.८६ ३४.१५ -
एका डावात ५ बळी ० ४ ० ०
एका सामन्यात १० बळी ० ० ० ०
सर्वोत्तम गोलंदाजी - ६/३० ३/५५ -
झेल/यष्टीचीत ०/– १०/– ३/– १/–

१५ नोव्हेंबर, इ.स. २०२५
दुवा: ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

जोहान लेन (जन्म १० सप्टेंबर २००३) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजचा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम जलदगती गोलंदाजी करतो.

कारकीर्द

[संपादन]

डिसेंबर २०२१ मध्ये, त्याला १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक, २०२२ स्पर्धेसाठी वेस्ट इंडीज संघात स्थान देण्यात आले.[१] त्याने २९ ऑक्टोबर २०२२ रोजी २०२२-२३ सुपर५० चषक स्पर्धेदरम्यान लीवर्ड आयलंड विरुद्ध वेस्ट इंडीज अकादमीकडून लिस्ट अ मध्ये पदार्पण केले.[२]

त्याने १९ एप्रिल २०२३ रोजी २०२३ हेडली वीक्स तिरंगी मालिकेदरम्यान टीम हेडली विरुद्ध वेस्ट इंडीज अकादमीकडून खेळून प्रथम श्रेणीत पदार्पण केले.[३] त्याने २ सप्टेंबर २०२३ रोजी २०२३ च्या कॅरिबियन प्रीमियर लीग दरम्यान गयाना अमेझॉन वॉरियर्स विरुद्ध गट फेरी सामन्यात सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्सकडून खेळताना टी२० पदार्पण केले.[४]


नोव्हेंबर २०२३ मध्ये, त्याला लिस्ट ए आणि प्रथम श्रेणी मालिकेत इमर्जिंग आयर्लंड संघाचा सामना करण्यासाठी वेस्ट इंडीज अकादमी संघात स्थान देण्यात आले.[५][६]

संदर्भयादी

[संपादन]
  1. ↑ "CWI names West Indies Rising Stars U19 squad for ICC U19 Men's Cricket World Cup" [आयसीसी अंडर १९ पुरुष क्रिकेट विश्वचषकासाठी क्रिकेट वेस्ट इंडीजतर्फे वेस्ट इंडिज रायझिंग स्टार्स अंडर १९ संघाची घोषणा.]. क्रिकेट वेस्ट इंडीज. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  2. ↑ "LWD vs WIA, Super50 Cup 2022/23, 1st Match, Zone B at North Sound, October 29, 2022 - Full Scorecard" [लीवर्ड आयलंड विरुद्ध वेस्ट इंडीज अकादमी, सुपर५० कप २०२२/२३, पहिला सामना, झोन बी, नॉर्थ साउंड येथे, २९ ऑक्टोबर २०२२ - पूर्ण धावफलक]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  3. ↑ "HDLY vs WIA, Headley Weekes Tri-Series 2023, 1st Match at Coolidge, April 19 - 21, 2023 - Full Scorecard" [टीम हेडली विरुद्ध वेस्ट इंडीज अकादमी, हेडली वीक्स ट्राय-सीरीज २०२३, पहिला सामना कूलिज येथे, १९ - २१ एप्रिल २०२३ - पूर्ण धावफलक]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  4. ↑ "GAW vs STKNP, Caribbean Premier League 2023, 15th Match at Bridgetown, September 02, 2023 - Full Scorecard" [गयाना अमेझॉन वॉरियर्स विरुद्ध सेंट किट्स अँड नेव्हिस पॅट्रियट्स, कॅरिबियन प्रीमियर लीग २०२३, १५ वा सामना ब्रिजटाऊन येथे, ०२ सप्टेंबर २०२३ - पूर्ण धावफलक]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). १७ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  5. ↑ "West Indies Academy squad named to face Ireland Academy in five-match series in Antigua | Windies Cricket news" [अँटिग्वा येथे होणाऱ्या पाच सामन्यांच्या मालिकेसाठी वेस्ट इंडिज अकादमी संघाची घोषणा | विंडीज क्रिकेट बातम्या]. विंडीज. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.
  6. ↑ "Young, Nandu seal series win for CWI Academy" [यंग, नंदूने वेस्ट इंडीज अकादमीसाठी मालिका विजयावर केले शिक्कामोर्तब]. जमैका ओब्जरवर्स (इंग्रजी भाषेत). २२ नोव्हेंबर २०२३. १७ नोव्हेंबर २०२५ रोजी पाहिले.