Jump to content

जोहाना काँटा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जोहाना काँटा
मानव
लिंगमहिला संपादन
नागरिकत्वऑस्ट्रेलिया, युनायटेड किंग्डम संपादन
कोणत्या देशामार्फत खेळलायुनायटेड किंग्डम संपादन
दिलेले नावJohanna संपादन
आडनावKonta संपादन
जन्म तारीख१७ मे 1991 संपादन
जन्मस्थानसिडनी संपादन
नातेवाईकTamás Kertész संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा, हंगेरियन भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाहंगेरियन भाषा, इंग्लिश भाषा संपादन
व्यवसायटेनिस खेळाडू संपादन
निवासस्थानEastbourne संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2008 संपादन
कार्य कालावधी (अंत)१ डिसेंबर 2021 संपादन
खेळ-संघाचा सदस्यGreat Britain Billie Jean King Cup team संपादन
खेळटेनिस संपादन
Sports discipline competed inटेनिस एकेरी, tennis doubles संपादन
एकेरीमधील प्रदर्शन395–243 संपादन
दुहेरीमधील प्रदर्शन80–80 संपादन
Handednessउजव्या हाताने संपादन
Playing handउजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड संपादन
Participant in२०१६ उन्हाळी ऑलिंपिकमधील टेनिस संपादन

जोहाना कॉंटा (१७ मे, १९९१:सिडनी, ऑस्ट्रेलिया - ) ही ब्रिटिश व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे.

कॉंटाचे आई आणि वडील हंगेरीतून ऑस्ट्रेलियाला स्थलांतरित झाले. कॉंटा त्यांच्या बरोबर चौदाव्या वर्षी इंग्लंडला स्थलांतरित झाली. २०१२मध्ये ती ब्रिटिश नागरिक होईपर्यंत ती ऑस्ट्रेलियातर्फे खेळत असे.