जोझेफ स्टेफान
Appearance
(जोसेफ स्टेफान या पानावरून पुनर्निर्देशित)
जोझेफ स्टेफान (स्लोव्हेनियन:Jožef Stefan) (मार्च २४, इ.स. १८३५ - जानेवारी ७, इ.स. १८९३) हा ऑस्ट्रियाचा भौतिकशास्त्रज्ञ, गणितज्ञ आणि स्लोव्हेनियन कवी होता.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |