Jump to content

जोसेफ वॉर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जोसेफ वॉर्ड

सर जोसेफ जॉर्ज वॉर्ड (इंग्लिश: Joseph George Ward; २६ एप्रिल १८५६ - ८ जुलै १९३०) हा न्यू झीलँड देशाचा १७वा पंतप्रधान होता. तो ह्या पदावर ऑगस्ट १९०६ ते मार्च १९१२ तसेच डिसेंबर १९२८ ते मे १९३० दरम्यान होता.

बाह्य दुवे[संपादन]