जोश टॉक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जोश टॉक्स
प्रकार प्राइवेट
उद्योग क्षेत्र मीडिया
स्थापना २०१५
संस्थापक शोभित बांगा, सुप्रिया पॉल
मुख्यालय गुरगांव, भारत
संकेतस्थळ joshtalks.com

जोश टॉक्स एक भारतीय स्टार्टअप मीडिया कंपनी आहे, या कंपनीचे मुख्यालय गुरगांव, हरियाणा येथे आहे. जोश टॉक्स भारतात अनेक ठिकाणी व्याख्याने घेतात आणि त्यामधून भारतातील युवक आणि युवतींना प्रोत्साहित करतात.[१][२] द इकॉनॉमिक टाइम्सने या कंपनीला २०१७ च्या ५० सर्वश्रेष्ठ कंपन्यांमध्ये स्थान दिले होते.[३] ही कंपनी फोर्ब्सने जाहीर केलेल्या आशिया खंडातील पहिल्या ३० कंपन्यांमध्ये आहे.[४]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "DSIM- Digital Marketing Blog". Digital Marketing Blog - DSIM (इंग्रजी भाषेत). 2017-11-09 रोजी पाहिले.
  2. ^ "Josh Talks: How 22-year-old duo harness power of stories to move and motivate people in Chandigarh". The Indian Express (इंग्रजी भाषेत). 2016-04-10. 2017-11-09 रोजी पाहिले.
  3. ^ THS, Team (2017-04-02). "Top 100 disruptive Indian startups to look out for in 2017". The Hacker Street (इंग्रजी भाषेत). Archived from the original on 2018-07-16. 2017-11-09 रोजी पाहिले.
  4. ^ "Anushka Sharma, PV Sindhu make it to Forbes 30 Under 30 Asia list". india.com. 27 March 2018. 28 March 2018 रोजी पाहिले.