Jump to content

जोशुआ डा सिल्वा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जोशुआ मायकेल डि सिल्वा या पानावरून पुनर्निर्देशित)

जोशुआ मायकेल डा सिल्वा (१९ जून, १९९८:पोर्ट ऑफ स्पेन, त्रिनिदाद आणि टोबॅगो - हयात) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाकडून २०२० पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे.

डा सिल्वा यष्टिरक्षक असून उजव्या हाताने फलंदाजी करतो.

१९७३मध्ये आपला शेवटचा कसोटी सामना खेळलेल्या जॉफ ग्रीनिज नंतर डा सिल्वा वेस्ट इंडीज कडून खेळणारा पहिलाच श्वेतवर्णीय खेळाडू आहे.