Jump to content

जॉर्जियन राज्यकाल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जॉर्जांचा राज्यकाल
era, इतिहासाचा पैलू
ह्याचा भागtime interval संपादन
याचे नावाने नामकरणपहिला जॉर्ज, ग्रेट ब्रिटन, दुसरा जॉर्ज, ग्रेट ब्रिटन, तिसरा जॉर्ज, युनायटेड किंग्डम, चौथा जॉर्ज, युनायटेड किंग्डम संपादन
देशयुनायटेड किंग्डम संपादन
मागील.Stuart period संपादन
पुढीलVictorian era संपादन
आरंभ वेळ1714 संपादन
शेवट1830 संपादन

  जॉर्जांचा राज्यकाल हा ब्रिटिश इतिहासातील १७१४ ते १८३० (क्वचित १८३७) दरम्यानचा हेनोव्हेरियन राजे पहिला जॉर्ज, दुसरा जॉर्ज, तिसरा जॉर्ज आणि चौथा जॉर्ज यांच्या सत्ताकालाचा कालखंड आहे. यात क्वचित चौथ्या विल्यमच्या राजवटीचाही समावेश केला जातो, यातच तिसऱ्या जॉर्जच्या मृत्यूनंतर चौथ्या चॉर्जच्या राज्याभिषेकादरम्यानचा रीजन्सी कालखंड समाविष्ट आहे.[]

या काळात ग्रेट ब्रिटनने ईस्ट इंडिया कंपनी मार्फत भारतात चंचूप्रवेश केला व संपता संपता ग्रेट ब्रिटनची भारताच्या मोठ्या प्रदेशावर पकड मजबूत झालेली होती.

२०व्या शतकातील पंचन जॉर्ज आणि सहावा जॉर्ज यांच्या सत्ताकाळाला जॉर्जांचा राज्यकाल म्हणत नाहीत. []

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. John Steven Watson (31 May 2023). "George III King of Great Britain". Britannica.
  2. "Georgian Definition & Meaning". Dictionary.com. 13 May 2022 रोजी पाहिले.