Jump to content

जॉन व्हान मेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जॉन तथा योहानेस व्हान मेल (११ फेब्रुवारी, १८८७ - ८ नोव्हेंबर, १९५३) हा नेदरलँड्समध्ये जन्मलेला दक्षिण आफ्रिकी लेखक होता. याने आफ्रिकान्स भाषेत लेखन केले.