लेन हॉपवूड
Appearance
(जॉन लेओनार्ड हॉपवूड या पानावरून पुनर्निर्देशित)
जॉन लिओनार्ड हॉपवूड (ऑक्टोबर ३०, इ.स. १९०३:न्यूटन, चेशायर, इंग्लंड - जून १५, इ.स. १९८५:डेंटन, मँचेस्टर, इंग्लंड) हा
इंग्लंडकडून दोन कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.
|