जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जॉन क्विन्सी ऍडम्स या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search
जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स
जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स


सही जॉन क्विन्सी अ‍ॅडम्सयांची सही

जॉन क्विन्सी अ‍ॅडम्स (इंग्लिश: John Quincy Adams ;) (११ जानेवारी, इ.स. १७६७ - २३ फेब्रुवारी, इ.स. १८४८) हा अमेरिकेचा सहावा राष्ट्राध्यक्ष होता. ४ मार्च, इ.स. १८२५ ते ४ मार्च, इ.स. १८२९ या काळात त्याने राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे सांभाळली. तो संघवादी, डेमोक्रॅटिक-रिपब्लिकन, राष्ट्रीय रिपब्लिकन, प्रतिमॅसोनिकव्हिग या पक्षांचा सदस्य होता. अमेरिकी सिनेट व प्रतिनिधीगृह अशा दोन्ही सभागृहांत त्याला सदस्यत्वाची संधी मिळाली. अमेरिकेचा परदेशांतील वकील व राजदूत पदांचीही धुरा त्याने सांभाळली. अमेरिकेचा दुसरा राष्ट्राध्यक्ष जॉन अ‍ॅडम्स व त्याची पत्नी आबिगेल अ‍ॅडम्स यांचा तो पुत्र होता.

बाह्य दुवे[संपादन]Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.