जॉन सिम्पसन
Appearance
(जॉन अँड्रु सिम्पसन या पानावरून पुनर्निर्देशित)
जॉन अँड्रु सिम्पसन (३१ जुलै, १९८८:मॅंचेस्टर, इंग्लंड - हयात) हा
इंग्लंडच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक असून डाव्या हाताने फलंदाजी करतो.