Jump to content

जॉन्सन काउंटी (कॅन्सस)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जुने जॉन्सन काउंटी न्यायालय

जॉन्सन काउंटी ही अमेरिकेच्या कॅन्सस राज्यातील १०५ पैकी एक काउंटी आहे. याचे प्रशासकीय केन्द्र ओलेथ येथे आहे.[]

२०२० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ६,०९,८०३ इतकी होती.[] ही काउंटी कॅन्ससमधील सर्वाधिक लोकसंख्या असलेली काउंटी आहे.

जॉन्सन काउंटीची रचना १८५५ मध्ये झाली. या काउंटीला कॅन्सस राज्यातील पहिल्या वसाहत्यांपैकी एक असलेल्या थॉमस जॉन्सन यांचे नाव दिलेले आहे.

ही काउंटी कॅन्सस सिटी महानगराचा भाग आहे.[][]

इतिहास

[संपादन]

अमेरिकन यादवी युद्धादरम्यान या काउंटीमध्ये गुलामगिरी विरोधी आणि समर्थकांमध्ये अनेक लढाया झाल्या. ब्लीडिंग कॅन्सस नावाने ओळखल्या जाणाऱ्या या कालखंडात अनेक लोक मृत्यू पावले.[]

हे सुद्धा पहा

[संपादन]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ "Fast Facts". Johnson County Kansas. July 16, 2019 रोजी मूळ पानापासून संग्रहित.
  2. ^ "QuickFacts; Johnson County, Kansas; Population, Census, 2020 & 2010". युनायटेड स्टेट्स सेन्सस ब्युरो. August 15, 2021 रोजी मूळ पानापासून संग्रहित. August 15, 2021 रोजी पाहिले.
  3. ^ "Home Page". Johnson County Kansas. November 20, 2019 रोजी पाहिले.
  4. ^ McCammon, Sarah (September 4, 2017). "As Kansas City Booms And Sprawls, Trying Not To Forget Those In Between". National Public Radio. July 10, 2020 रोजी पाहिले.
  5. ^ "The Johnson County War: 1892 Invasion of Northern Wyoming | WyoHistory.org". www.wyohistory.org (इंग्रजी भाषेत). September 14, 2017 रोजी पाहिले.