Jump to content

जॉनी ब्रिसेन्यो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जॉनी ब्रिसेनो या पानावरून पुनर्निर्देशित)

जॉन अँटोनियो ब्रिसेन्यो (१७ जुलै, १९६० - ) हे बेलीझचे राजकारणी आणि उद्योजक आहेत. हे १२ नोव्हेंबर २०२० पासून बेलीझचे पाचवे आणि सध्याचे पंतप्रधान आहेत. ब्रिसेन्यो २०१६ पासून पीपल्स युनायटेड पार्टीचे नेते आहेत. ते २००८ ते २०११ आणि २०१६ ते २०२० पर्यंत विरोधी पक्षनेते होते [] १९९८ ते २००७ पर्यंत ब्रिसेन्यो सैद मुसा यांच्या नेतृत्वाखाली उपपंतप्रधान होते.

संदर्भ

[संपादन]
  1. ^ "Hon. John Briceño takes oath as Leader of the Opposition". The Belize Times. February 14, 2016. February 17, 2017 रोजी मूळ पानापासून संग्रहित. February 15, 2016 रोजी पाहिले.