जॉइस करी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जॉइस इनेस या पानावरून पुनर्निर्देशित)

मार्गारेट जॉइस करी (४ नोव्हेंबर, १९३१:न्यू झीलंड - ५ ऑक्टोबर, २०१२:न्यू झीलंड) ही न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडच्या महिला क्रिकेट संघाकडून १९५४ ते १९५७ दरम्यान ३ महिला कसोटी सामने खेळलेली क्रिकेट खेळाडू होती.