जैश-ए-मोहम्मद
Appearance
जैश-ए-मोहम्मद (JeM) (जेईएम) हा काश्मीरमध्ये सक्रिय असलेला एक पाकिस्तानी देवबंदी जिहादी इस्लामी दहशतवादी गट आहे.[१][२][३] या गटाचा मुख्य हेतू जम्मू आणि काश्मीरला भारतापासून वेगळे करणे आणि पाकिस्तानमध्ये विलीन करणे आहे.[४]
इ.स. २००० मध्ये स्थापनेपासून, या गटाने भारतातील नागरी, आर्थिक आणि लष्करी लक्ष्यांवर अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत.[५][६] हा गट काश्मीरला संपूर्ण भारताचे "प्रवेशद्वार" म्हणून चित्रित करते, आणि येथील मुस्लिमांना मुक्त होण्याची आवश्यकता आहे असे मानतो. ह्या गटाचे तालिबान, अल-कायदा, लष्कर-ए-तैयबा, हिजबूल मुजाहिद्दीन, हरकत-उल-मुजाहिद्दीन, अन्सार गजवत-उल-हिंद, इंडियन मुजाहिद्दीन यांच्याशी जवळचे संबंध आणि युती आहे.[७][८][९]
नोंदी
[संपादन]संदर्भयादी
[संपादन]- ^ भट्टचर्जी, युधीजीत (१० मार्च २०२०). "The Terrorist Who Got Away" [द टेररिस्ट हू गॉट अवे]. द न्यूयॉर्क टाइम्स (इंग्रजी भाषेत). ISSN 0362-4331. २१ ऑक्टोबर २०२० रोजी मूळ पानापासून संग्रहित. २० जून २०२५ रोजी पाहिले.
- ^ लुआ(Lua) त्रुटी package.lua मध्ये 80 ओळीत: module 'Module:Footnotes/whitelist' not found.: "सुटका होताच, मसूद अझहर पाकिस्तानात परतला जिथे त्याने जैश-ए-मोहम्मद ही एक नवीन जिहादी चळवळ स्थापन केली, जी काश्मीर आणि इतरत्र आयएसआयने वापरलेल्या जिहादी गटांपैकी एक बनली."
- ^ लुआ(Lua) त्रुटी विभाग:Footnotes मध्ये 268 ओळीत: attempt to call field 'has_accept_as_written' (a nil value).
- ^ अल जझीरा स्टाफ. "Who are the armed groups India accuses Pakistan of backing?" [भारत पाकिस्तानवर कोणत्या सशस्त्र गटांना पाठिंबा देण्याचा आरोप करतो?]. अल जझीरा (इंग्रजी भाषेत). २० जून २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Jaish-e-Mohammad: A profile" [जैश-ए-मोहम्मद: प्रोफाइल]. बीबीसी न्यूज. ६ फेब्रुवारी २००२. २८ एप्रिल २०२२ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २० जून २०२५ रोजी पाहिले.
- ^ "Attack May Spoil Kashmir Summit" [हल्ल्यामुळे काश्मीर शिखर परिषदेला धोका निर्माण होऊ शकतो]. SpaceWar.com. ११ फेब्रुवारी २०२१ रोजी मूळ पानापासून संग्रहित. २० जून २०२५ रोजी पाहिले.
- ^ लुआ(Lua) त्रुटी package.lua मध्ये 80 ओळीत: module 'Module:Footnotes/whitelist' not found.: "काश्मीरमधील गनिमी कारवायांव्यतिरिक्त, जैश-ए-मोहम्मदने तालिबान तसेच अफगाणिस्तानातील अल-कायदाशी जवळचे संबंध ठेवले."
- ^ Popovic, The Perils of Weak Organization (2015), pp. 921, 925, 926.
- ^ लुआ(Lua) त्रुटी package.lua मध्ये 80 ओळीत: module 'Module:Footnotes/whitelist' not found.: "उत्तर हे आहे कि जैश-ए-मोहम्मदचा मित्र आणि सहयोगी, ओसामा बिन लादेनचा अल कायदा." (पृ. ६९) "किंवा पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांनी म्हटल्याप्रमाणे, "ते — लष्कर-ए-जांगवी, सिपाह-ए-सोहबा पाकिस्तान आणि जैश-ए-मोहम्मद - तालिबान आणि अल कायदाचे सहयोगी आहेत" आणि खरोखरच त्यांचे ध्येय सामान आहेत." (पृ. १००)