जैनेंद्र कुमार
Appearance
Indian writer | |||||
| माध्यमे अपभारण करा | |||||
| जन्म तारीख | इ.स. १९०५ Kauriaganj | ||||
|---|---|---|---|---|---|
| मृत्यू तारीख | इ.स. १९८८, इ.स. १९९० | ||||
| नागरिकत्व |
| ||||
| व्यवसाय | |||||
| उल्लेखनीय कार्य |
| ||||
| पुरस्कार |
| ||||
| |||||
जैनेंद्र कुमार (२ जानेवारी १९०५ - २४ डिसेंबर १९८८) हे २० व्या शतकातील हिंदी भाषेमध्ये लिहिणारे लेखक होते. त्यांनी सुनीता आणि त्यागपत्र या कादंबऱ्या लिहिल्या. १९७१ मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.[१] १९६६ मध्ये साहित्य अकादमीने त्यांच्या मुक्तिबोध (कादंबरी) या ग्रंथासाठी त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार (हिंदी) आणि १९७९ मध्ये साहित्य अकादमी फेलोशिप या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केले होते.[२]
संदर्भ
[संपादन]- ↑ "Padma Bhushan". 7 October 2008 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 8 May 2008 रोजी पाहिले.
- ↑ Official site for Sahitya Akademi Awards Archived 2008-05-13 at the वेबॅक मशीन.