जे.एम. आरोन रशीद

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जे.एम. आरोन रशीद (मे १३, इ.स. १९५०- हयात) हे काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. ते इ.स. २००४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातील पेरियाकुलम लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये तमिळनाडू राज्यातीलच थेनी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले.