जेरेमी लालरिन्नुंगा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेरेमी लालरिन्नुंगा

जेरेमी लालरिन्नुंगा (२६ ऑक्टोबर, २००२:ऐझॉल, मिझोरम, भारत - ) हा एक भारतीय भारोत्तोलक (वेट लिफ्टर) आहे. याने २०२२ राष्ट्रकुल खेळांमध्ये पुरुषांच्या ६७ किलो गटात रौप्य पदक जिंकले.

हा भारतीय सेनेमध्ये नायब सुभेदार पदावर रुजू आहे.