Jump to content

जेरी ऑरबाख

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेरी ऑरबाख
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वअमेरिकेची संयुक्त संस्थाने संपादन
दिलेले नावJerome, Bernard संपादन
आडनावOrbach संपादन
जन्म तारीख२० ऑक्टोबर 1935 संपादन
जन्मस्थानन्यू यॉर्क शहर संपादन
मृत्यू तारीख२८ डिसेंबर 2004 संपादन
मृत्यूस्थानन्यू यॉर्क शहर संपादन
मृत्युची पद्धतनैसर्गिक कारणे संपादन
मृत्युचे कारणपौरुष ग्रंथीचा कर्करोग संपादन
चिरविश्रांतीस्थानTrinity Church Cemetery संपादन
वैवाहिक जोडीदारElaine Cancilla Orbach संपादन
अपत्यChris Orbach, Tony Orbach संपादन
मातृभाषाइंग्लिश भाषा संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1955 संपादन
कार्य कालावधी (अंत)2004 संपादन
Participant inJeopardy! संपादन
FilmographyJerry Orbach filmography संपादन
पुरस्कारTony Award for Best Actor in a Musical संपादन
नामांकने प्राप्तTony Award for Best Actor in a Musical संपादन
Notable roleLumière संपादन

जेरोम बर्नार्ड जेरी ऑरबाख (२० ऑक्टोबर, १९३५:द ब्राँक्स, न्यू यॉर्क, अमेरिका - २८ डिसेंबर, २००४) हा एक अमेरिकन अभिनेता आणि गायक होता. हा त्याच्या मृत्यूच्या वेळी ऑरबाख ब्रॉडवे संगीतातील शेवटचा नायक आणि दूरचित्रवाणीवरील जागतिक ख्यातनाम समजला जात असे.[१] याचे वर्णन बहुआयामी रंगमंच आणि चित्रपट अभिनेता असे केले गेले होते. [२] ऑरबाखला टोनी पुरस्कार आणि स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड पुरस्कार मिळाले तसेच तीन एमी पुरस्कार आणि ग्रॅमी पुरस्कारासाठी नामांकने मिळाली.

१९९२ ते २००४ या काळात एनबीसी वरील कायदा आणि पोलिसांवर आधारित मालिकालॉ अँड ऑर्डरमध्ये एनवायपीडीमधील डिटेक्टिव्ह लेनी ब्रिस्कोच्या भूमिकेने ऑरबाखला जगभरात प्रसिद्धी मिळाली [३] या भूमिकेसाठी त्यांना उत्कृष्ट अभिनेत्यासाठी स्क्रीन अ‍ॅक्टर्स गिल्ड पुरस्कार तसेच उत्कृष्ट प्रमुख अभिनेत्यासाठी प्राइमटाइम एमी पुरस्कारासाठी नामांकन मिळाले. याशिवाय त्याने होमिसाइड: लाईफ ऑन द स्ट्रीट (१९९६–१९९९), लॉ अँड ऑर्डर: स्पेशल व्हिक्टिम्स युनिट (१९९९–२०००), लॉ अँड ऑर्डर: क्रिमिनल इंटेंट (२००१), आणि लॉ अँड ऑर्डर: ट्रायल बाय ज्युरी (२००५) यासह अनेक मालिकांमध्ये ही भूमिका पुन्हा साकारली. ऑरबाखने सीबीएस वाहिनीवरील मर्डर-मिस्ट्री मालिका मर्डर, शे रॉट (१९८५–१९९१) आणि द लॉ अँड हॅरी मॅकग्रॉ (१९८७–१९८८) मध्ये खाजगी हेर हॅरी मॅकग्रॉची भूमिका देखील केली.

शिकागोच्या१९७५मधील मूळ ब्रॉडवे आवृत्तीमध्ये बिली फ्लिनच्या भूमिकेत ऑरबाख आणि मेरी सनशाइनच्या भूमिकेत एम. ओ'हॉगी

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ Brantley, Ben; Severo, Richard (December 29, 2004). "Jerry Orbach, Star of 'Law & Order', Dies at 69". The New York Times. April 12, 2013 रोजी पाहिले.
  2. ↑ Bernstein, Adam (December 30, 2004). "'Law & Order' Star Jerry Orbach Dies at 69". The Washington Post. Washington DC: Nash Holdings LLC. July 12, 2014 रोजी पाहिले.
  3. ↑ "'Law & Order' Star Jerry Orbach Dies". Today - Pop Culture newsletter. Associated Press. December 29, 2004. November 14, 2016 रोजी पाहिले.