Jump to content

जेराल्ड पेकओव्हर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जेराल्ड एडवर्ड पेकओव्हर या पानावरून पुनर्निर्देशित)

जेराल्ड एडवर्ड पेकओव्हर (२ जून, १९५५:हरारे, झिम्बाब्वे - हयात) हा झिम्बाब्वेचा ध्वज झिम्बाब्वेकडून १९८३ मध्ये ३ आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू आहे. हा यष्टिरक्षक होता व उजव्या हाताने फलंदाजी करीत असे.