जेम्स मॅकनील व्हिसलर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेम्स मॅकनील व्हिसलर

जेम्स मॅकनील व्हिसलरने काढलेले आत्मचित्र (१८७२)
पूर्ण नावजेम्स ॲबट मॅकनील व्हिसलर
जन्म जुलै १४, १८३४
लॉवेल, मॅसेच्युसेट्स, अमेरिका
मृत्यू जुलै १७, १९०३
लंडन, ब्रिटन
कार्यक्षेत्र चित्रकला
वडील जॉर्ज वॉशिंग्टन व्हिसलर
आई ॲना मॅकनील व्हिसलर

जेम्स ॲबट मॅकनील व्हिसलर (जुलै १४, १८३४:लॉवेल, मॅसेच्युसेट्स, अमेरिका - जुलै १७, १९०३:लंडन, ब्रिटन) हा अमेरिकन चित्रकार होता.