जेम्स मीड
Appearance
जेम्स एडवर्ड मीड (२३ जून, इ.स. १९०७ - २२ डिसेंबर, इ.स. १९९५) हा नोबेल पारितोषिकविजेता अर्थशास्त्रज्ञ होता. तो लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स व केंब्रिज विद्यापीठात अर्थशास्त्राचा प्राध्यापक होता. इ.स. १९७७ साली स्वीडनचा अर्थशास्त्रज्ञ बर्टिन ओव्हलीन याच्याबरोबर विभागून मीडला नोबेल पुरस्कार देण्यात आला. जनरल ॲग्रिमेंट ऑन ट्रेड अँड टेरिफच्या (गॅट) स्थापनेत त्याचा सहभाग होता.
प्रकाशित पुस्तके
[संपादन]- इकॉनॉमिक ॲनालिसीस अँड पॉलिसी
- प्लॅनिंग अँड प्राईस मेकॅनिझम
- थिअरी ऑफ इंटरनॅशनल इकॉनॉमिक पॉलिसी