Jump to content

जेफ्री ॲम्हर्स्ट (पहिला बॅरन ॲम्हर्स्ट)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेफ्री ॲम्हर्स्ट, पहिला बॅरन ॲम्हर्स्ट
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वग्रेट ब्रिटनचे राजतंत्र, युनायटेड किंग्डम संपादन
दिलेले नावJeffery संपादन
आडनावAmherst संपादन
उत्कृष्ट पदवीEarl Amherst, Baron Amherst संपादन
जन्म तारीख२९ जानेवारी 1717 संपादन
जन्मस्थानRiverhead संपादन
मृत्यू तारीख३ ऑगस्ट 1797 संपादन
मृत्यूस्थानMontreal Park संपादन
चिरविश्रांतीस्थानSevenoaks संपादन
वडीलJeffrey Amherst संपादन
आईElizabeth Kerrill संपादन
भावंडेWilliam Amherst, John Amherst, Sackville Amherst, Elizabeth Amherst संपादन
वैवाहिक जोडीदारElizabeth Cary, Jane Dalison संपादन
अपत्यMaj.-Gen. Jeffrey Amherst संपादन
नातेवाईकWilliam Amherst, 1st Earl Amherst, Elizabeth Amherst Hale संपादन
बोलण्याची वा लेखनाची भाषाइंग्लिश भाषा संपादन
व्यवसायcolonial administrator, लष्करी कर्मचारी, Generalfeldmarschall संपादन
पदcolonial governor of Virginia, राज्यपाल, Member of the Privy Council of the United Kingdom, Governor General of Canada संपादन
Honorific prefixlord संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)1731 संपादन
सैनिकी दर्जाfield marshal संपादन
युद्धWar of the Austrian Succession संपादन
सेना शाखाब्रिटीश आर्मी संपादन
Archives atAmherst College संपादन
पुरस्कारOrder of the Bath संपादन
Depicted bySir Jeffrey Amherst (1717-1797) संपादन
Copyright status as a creatorcopyrights on works have expired संपादन

जेफ्री ॲम्हर्स्ट, पहिला बॅरन ॲम्हर्स्ट (जन्म : केन्ट-इंग्लंड, २९ जानेवारी १७१७; - केन्ट-इंग्लंड, ३ ऑगस्ट १७९७) हा अठराव्या शतकात ब्रिटिश सैन्याचा सरसेनापती होता. त्याने सात वर्षांच्या युद्धात सध्याच्या कॅनडामधील लुईबोर्ग(?), क्यूबेक सिटी आणि माँन्ट्रिऑलसह अनेक शहरे, किल्ले व प्रदेश जिंकले व या प्रदेशावर ग्रेट ब्रिटनचे आधिपत्य आणले. हा क्वेबेक प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. या आधी तो व्हर्जिनियाचा क्राऊन गव्हर्नर होता.