जेफ स्टोलमेयर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जेफ्री बॅक्स्टर स्टोलमेयर या पानावरून पुनर्निर्देशित)

जेफ्री बॅक्स्टर जेफ स्टोलमेयर (११ मार्च, १९२१:त्रिनिदाद - १० सप्टेंबर, १९८९:फ्लोरिडा, अमेरिका) हा वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजकडून १९३९ ते १९५५ दरम्यान ३२ कसोटी सामने खेळलेला क्रिकेट खेळाडू होता.