Jump to content

जेडन लेनॉक्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

जेडन रिचर्ड लेनॉक्स (जन्म १४ डिसेंबर १९९४) हा न्यूझीलंडचा ध्वज न्यूझीलंडचा क्रिकेट खेळाडू आहे.

डिसेंबर २०२५ मध्ये, भारताच्या दौऱ्यावर जाणाऱ्या 'ब्लॅक कॅप्स'च्या (न्यू झीलंड संघ) एकदिवसीय संघात लेनॉक्सची निवड करण्यात आली.[१] त्याने दुसऱ्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यातून पदार्पण केले.

मे २०२६ मध्ये बांगलादेशविरुद्ध मिरपूर येथे त्याने आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण केले

संदर्भयादी

[संपादन]
  1. ↑ "Bracewell to lead New Zealand in ODIs against India, Santner to return for T20Is" [भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत न्यूझीलंडचे नेतृत्व ब्रेसवेल करणार; टी२० मालिकेसाठी सँटनरचे पुनरागमन]. ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्रजी भाषेत). २३ डिसेंबर २०२५ रोजी मूळ पान पासून संग्रहित. १२ ऑगस्ट २०२६ रोजी पाहिले.

बाह्यदुवे

[संपादन]