Jump to content

जेडन सील्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(जेडन नायजेल ट्रिस्टेन सील्स या पानावरून पुनर्निर्देशित)

जेडन नायजेल ट्रिस्टेन सील्स (१० सप्टेंबर, २००१:त्रिनिदाद - हयात) ही वेस्ट इंडीजचा ध्वज वेस्ट इंडीजच्या क्रिकेट संघाकडून २०२१ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा क्रिकेट खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी आणि जलद-मध्यमगती गोलंदाजी करतो.