Jump to content

जेक वेदरल्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
जेक वेदरल्ड
ऑस्ट्रेलिया
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव जेक बीथ वेदरल्ड
जन्म ४ नोव्हेंबर, १९९४ (1994-11-04) (वय: ३१)
डार्विन, नॉर्दर्न प्रदेश,ऑस्ट्रेलिया
विशेषता सलामीवीर फलंदाज
फलंदाजीची पद्धत डावखुरा
गोलंदाजीची पद्धत लेगब्रेक
राष्ट्रीय स्पर्धा माहिती
वर्ष संघ
२०१५/१६–२०२२/२३ दक्षिण ऑस्ट्रेलिया
२०१६/१७–२०२४/२५ ॲडलेड स्ट्राईकर्स
२०२१ क्वेटा ग्लॅडीएटर्स
२०२३/२४–सद्य तस्मानिया
कारकिर्दी माहिती
प्र.श्रे.लि.अटी२०
सामने ७७ ५१ ९८
धावा ५,३२२ १,६०२ २,३२४
फलंदाजीची सरासरी ३७.४७ ३३.३७ २५.८२
शतके/अर्धशतके १३/२६ ४/८ १/१५
सर्वोच्च धावसंख्या १९८ १४१ ११५
चेंडू ७८
बळी 0
गोलंदाजीची सरासरी ६३.००
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी १/१४
झेल/यष्टीचीत ६२/– १७/– ३५/–

१५ नोव्हेंबर, इ.स. २०२५
दुवा: ईएसपीएन क्रिकइन्फो (इंग्लिश मजकूर)

जेक बीथ वेदरल्ड (जन्म: ४ नोव्हेंबर १९९४) हा एक ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलियाचा क्रिकेटपटू आहे. तो मूळचा नॉर्दर्न प्रदेशातील डार्विनचा रहिवासी रहिवासी असून एक सलामीवीर फलंदाज आहे जो प्रथम श्रेणी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये तस्मानियाकडून खेळतो आणि बिग बॅश लीगमध्ये होबार्ट हरिकेन्सकडून खेळतो. २०१५-१६ मध्ये त्याने एक उत्तम हंगाम खेळला, त्याने शेफील्ड शील्डमध्ये दक्षिण ऑस्ट्रेलियाकडून प्रथम श्रेणी पदार्पण केले आणि अंतिम सामन्यात दोन अर्धशतके झळकावली. तेव्हापासून त्याचे प्रत्येक हंगामात दक्षिण ऑस्ट्रेलियासोबत करार आहेत.

संदर्भयादी

[संपादन]