जॅनेट हुसारोवा
Appearance
जॅनेट हुसारोवा (स्लोव्हाक: Janette Husárová; ४ जून १९७४, ब्रातिस्लाव्हा) ही एक स्लोव्हाक महिला टेनिस खेळाडू आहे. तिने २००२ साली एलेना डिमेंटियेवासोबत डब्ल्यूटीए दुहेरी अजिंक्यपद पटकावले होते.
बाह्य दुवे
[संपादन]- विमेन्स टेनिस असोसिएशनच्या संकेतस्थळावर जॅनेट हुसारोवा (इंग्रजी)